Now available — 1 Month Free Trial

Your Krushi Shop,
Fully Digital.

तुमच्या कृषी सेवा केंद्राचे संपूर्ण डिजिटल व्यवस्थापन

KRUSHIGATHA is the complete management software for Krushi Seva Kendras — GST billing, inventory, customer khata, accounting, profit tracking & reports. Works on any device, even offline.

100%
GST Compliant
EN + मरा
द्विभाषिक
PWA
ऑफलाइन काम करते
krushigatha.com/dashboard

विक्री डॅशबोर्ड

०८/०२/२०२६
आजची विक्री₹२४,५८०
येणे बाकी₹१,६८,२४९
स्टॉक मूल्य₹१६,३१,९७१
नफा₹४,६३,४३०
बिल नं.ग्राहकरक्कमप्रकार
CR/3038प्रसाद स. गोडगे₹१,२८०उधार
INV/3037अर्गडे धनंजय रा.₹३९०रोख
CC/3039बारहाटे जगन्नाथ₹६८०उधार
स्टॉक अलर्ट
३ मालाची मुदत संपते
आजचे रोख
₹१२,४५०
Features — वैशिष्ट्ये

तुमच्या कृषी दुकानाला
लागणारे सर्व काही.

बिलिंग पासून अकाउंटिंग पर्यंत, स्टॉक पासून रिपोर्ट्स पर्यंत — कृषीगाथा सर्व सांभाळते.

GST Billing & Invoicing

जीएसटी बिलिंग आणि इनव्हॉइसिंग

रोख, उधार आणि बँक बिलिंग, CGST/SGST ऑटो कॅल्क्युलेशन. बॅच आणि एक्सपायरी ट्रॅकिंग, विविध विक्री दर, आणि सरकारी मानकानुसार टॅक्स इनव्हॉइस.

Purchase & Stock Management

खरेदी आणि स्टॉक व्यवस्थापन

सप्लायर ट्रॅकिंग सह खरेदी इनवर्ड, स्कीम सपोर्ट, बॅच-वाइज स्टॉक, एक्सपायरी अलर्ट, बारकोड प्रिंटिंग, आणि रियल-टाइम स्टॉक व्हॅल्युएशन.

Customer Khata & Ledger

ग्राहक खाते आणि खतावणी

मालाच्या तपशिलासह पूर्ण ग्राहक खतावणी. ओपनिंग बॅलन्स, क्रेडिट लिमिट, येणे बाकी ट्रॅकिंग, SMS रिमाइंडर्स, आणि ग्रुप ड्यू नोटिफिकेशन.

Profit & Loss Reports

नफा-तोटा अहवाल

बिल-वाइज आणि आयटम-वाइज प्रॉफिट ॲनालिसिस. बॅलन्स शीट, डे बुक, MIS रिपोर्ट्स, पंचायत समिती रिपोर्ट्स, आणि टॅली एक्सपोर्ट.

Mobile App (PWA)

मोबाईल ॲप

तुमच्या फोनवर पूर्ण डॅशबोर्ड. स्टॉक तपासा, ग्राहकांना कॉल/SMS/WhatsApp करा. इंटरनेट नसतानाही बिलिंग करा — ऑफलाइन मोड.

Product Master (SKU)

उत्पादन नोंद मास्टर

बियाणे, खते, कीटकनाशके, PGR — स्वतंत्र कॅटेगरी, HSN कोड, उत्पादक कंपनी, मराठी नावे, शेल्फ नंबर, आणि रिऑर्डर लेव्हल.

Pricing — किंमत

सोपी, पारदर्शक किंमत.

फ्री ट्रायल ने सुरुवात करा. तयार झाल्यावर अपग्रेड करा. कोणतेही छुपे शुल्क नाही.

मोफत
मोफत ट्रायल
₹0
१ महिना — पेमेंट लागत नाही
  • सर्व फीचर्स
  • Max 2 users
  • पूर्ण सपोर्ट
  • क्रेडिट कार्ड लागत नाही
फ्री ट्रायल सुरू करा
तिमाही
₹1,999/३ महिने
तिमाही
  • सर्व फीचर्स
  • Max 3 users
  • मोबाईल + ऑफलाइन
  • मोफत अपडेट्स
सुरू करा
सर्वोत्तम
वार्षिक
₹6,999/१ वर्ष
वार्षिक
  • सर्व फीचर्स
  • Max 5 users
  • मोबाईल + ऑफलाइन
  • मोफत अपडेट्स
सुरू करा
३ वर्षे
₹18,999/36 months
३ वर्षे
  • सर्व फीचर्स
  • Max 5 users
  • मोबाईल + ऑफलाइन
  • मोफत अपडेट्स
सुरू करा
Mobile Ready — मोबाईल रेडी

तुमचे दुकान
तुमच्या खिशात.

फोनवरून सर्व काही ऍक्सेस करा. शेतात असताना स्टॉक तपासा, रिमाइंडर पाठवा, ग्राहकांना कॉल करा.

  • स्टॉक आणि नफ्याचा डॅशबोर्ड
  • सर्व दर आणि बॅच तपशिलांसह स्टॉक शोधा
  • ग्राहक शोध — कॉल, SMS आणि WhatsApp
  • ऑफलाइन काम करते — इंटरनेट आल्यावर सिंक
  • इंटरनेट नसतानाही बिल बनवा
डॅशबोर्ड
तुमचे कृषी दुकान
येणे-देणे बाकी
सप्लायर-₹३०,७६,५८०
ग्राहक₹१६,८८,२४९
स्टॉक
प्रमाण४,१२६
खरेदी मूल्य₹१६,३१,९७१
विक्री मूल्यांकन
MRP दर₹२८,६६,१७९
रोख दर₹२०,९५,४०२
नफा
उपलब्ध स्टॉक₹४,६३,४३०
स्टॉक — Stock
उत्पादन शोधा...
OMITE 100 ML
स्टॉक१२.००
रोख दर₹१८०
उधार दर₹१९०
बॅचUIQ-0026
मुदतएप्रिल २०२७
BAVISTIN 250GM
स्टॉक८.००
रोख दर₹२७०
उधार दर₹३००
बॅचJ-80/265
संपर्क — Get Started

डिजिटल होण्यास तयार?

मोफत डेमो साठी विनंती करा किंवा आजच तुमचा ट्रायल सुरू करा.

तुमच्या दुकानाबद्दल बोलूया

तुमचे ५० ग्राहक असोत किंवा ५,००० — कृषीगाथा तुमच्या व्यवसायासोबत वाढते. डेमो साठी संपर्क साधा.

Quantox Technologies Pvt. Ltd.Karad, Maharashtra, India
ईमेलcontact@qmipl.com
फोन940-3456-940
उपलब्ध

English आणि मराठी
वेब, मोबाईल आणि ऑफलाइन

Request Free Demo

मोफत डेमो साठी विनंती करा

Install KRUSHIGATHA App फोन किंवा कॉम्प्युटर वर Install करा — होम स्क्रीन वरून डायरेक्ट उघडा

विनंती यशस्वी! 🎉

Request Submitted Successfully

तुमची मोफत डेमोची विनंती आम्हाला मिळाली आहे.
आमची टीम २४ तासांच्या आत तुम्हाला संपर्क करेल.
कृषीगाथा निवडल्याबद्दल धन्यवाद! 🌾

📞 आत्ता कॉल करा